आपण जे काम करत आहोत ते समजून घेणे, नेमके काम कसे होते आणि आपण जी सेवा देत आहोत खरच तिचा फायदा होतो का यावर प्रत्यक्षात माहिती घेवून मनापासून कामावर विश्वास ठेवणे हे कोणत्याही कामात यशस्वी होण्याकरिता आवश्यक आहे.
पुढे आपण जाणून घेऊ कि व्यवसाय, काम करणाऱ्याला आपण कशी मदत करणार आहोत आणि त्यांचे काम, व्यवसाय वाढीकरिता कसा फायदा होणार आहे हे समजून घेवू. म्हणजेच एकंदरीत आपल्याला कोणती आणि कशी माहिती द्यावाची हे लक्षात येईल. कारण बरीच माहिती तुम्ही Image आणि MSG द्वारे देत असलात तरी आपल्या Consumer च्या काही शंका, Queries या बोलूनच क्लियर कराव्या लागतील. कारण Consumer समोरासमोर किंवा फोन वर बोलल्यास त्यांचा विश्वासही संपादन करता येईल.
काम, व्यवसाय करणाऱ्याला काय फायदे होणार.
- बरेचसे काम करणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक यांची सेवा देण्याची Quality, काम करण्याची पद्धत आणि ही अति उत्तम असते.
- पण त्याच्या कामाची माहिती जास्त लोकांपर्यत आणि योग्य वेळेस पोहचू न शकल्यामुळे त्यांचा व्यवसाय, काम वाढत नाही.
- म्हणजेच त्यांच्या व्यवसायात, कामात ते प्रगती करू शकत नाही.
- आधीच्या काळात कागदाच्या Visiting card देवून आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्या जात होती.
- पण याला वेळ आणि क्षेत्र याच्या मर्यादा होत्या. प्रत्यक्ष भेटूनच ते देता येत होते आणि गरजेच्या वेळी ते ग्राहकाला मिळेलच याची खात्री देता येत नव्हती.
- आणि यातही अत्यंत मोजक्या शब्दात माहिती देण्याची मर्यादा होती.
- पण आत्ता Internet चे युग आहे.
- प्रत्येकच व्यक्ती खाण्याच्या सामानापासून ते घरातील छोट्या छोट्या गरजांकरिता Google वर जावून Online च पर्याय, काम करणारी चांगली व्यक्ती किंवा संस्था शोधण्याचा प्रयत्न करते.
- अशा या काळात काम, व्यवसाय वाढीकरिता तुम्हालाही Online येणे गरजेचे आहे.
- आम्ही तुम्हाला तुमची Personal Web Link म्हणजेच Digital Visiting Card बनवून देवू.
- याचा फायदा असा होईल कि तुमच्या क्षेत्रातील, तुम्ही करत असलेले काम, देत असलेली सेवा गरजवंत जेव्हा Online Search करेल तर लगेच तुमची माहिती ग्राहकाला दिसायचे चान्स असतील.
- या एकाच Link द्वारे तुमच्याबद्दल, कामाबद्दल, व्यवसायाबद्दल फोटो च्या स्वरुपात, लिखित स्वरुपात सविस्तर माहिती अनेक लोकांपर्यंत पोहचवता येईल.
- त्याचबरोबर तुमच्या Contact No. ची Whats App बटन बनवून मिळेल. जेणेकरून तुमचा ग्राहक किंवा तुमच्याशी संपर्क करू इच्छाणारा व्यक्ती एका Button वर क्लिक करून Direct तुमच्या Whats App वर येवून जाईल.
- त्याचबरोबर आवश्यकता असल्यास तुमचे Location चे Button सुद्धा तयार करून मिळेल. जेणेकरून प्रत्यक्षात तुम्हाला Visit करायची असेल तर त्यांना त्रास होणार नाही.
- तुम्ही करत असलेले काम किंवा केलेले काम, तुमचे दुकान, व्यवसायाचे फोटो सुद्धा याच पेज वर Display होतील.
- तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवेची किंमत दर्शवायची असेल तर ती सुद्धा दर्शवता येईल.
- असे व्यवसाय वाढीकरिता अत्यंत महत्वाची माहिती एकाच आणि तुमच्या Personal Link द्वारे रोज Social Media च्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचवता येईल.
आकारली जाणारी फी आणि कालावधी
कालावधी | मूळ किंमत Rs. | In Offer Rs. |
6 Month | 299 /- |
249 /- |
1 Year | 499 /- |
399 /- |
2 Year | 799 /- |
699 /- |
5 Year | 3499 /- |
1499 /- |
Link बनवून देण्याकरिता कोणती माहिती घ्यायची.
सर्वप्रथम तुम्हाला Online/Offline संपर्क करून त्यांना आवश्यक वाटणारी आणि उपलब्ध माहिती घ्यायची आहे
- नाव (व्यवसायाचे किंवा वैयक्तिक)
- Photo
- पत्ता
- काम
- कधीपासून काम, व्यवसाय आहे
- Description / संक्षिप्त माहिती
- Whats App No. / संपर्क क्रमांक
- Photo (कामाच्या) व्यवसायाच्या
- Current Location (Whats App वर घेवून ग्यावे) (शक्य असल्यास)
ही मिळालेली माहिती Whats App द्वारे आणि पेमेंट आम्हाला पाठवा. Registration Plan Detail बघा
दर महिन्याच्या 30 तारखेला तुम्ही केलेल्या कामाचा ठरल्याप्रमाणे मोबदला तुमच्या Account ला जमा केला जाईल.
कोणतीही अडचण आल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. Mob – 9321675645