Maharashtra Jodi

How To Work

काम कसे करायचे – Online किंवा Offline

1) आम्ही तुम्हाल सर्व प्रकारचे Images आणि MSGs तुम्हाला पुरवू. त्यात तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून सोशल मिडिया वर शेअर करू शकता.

2) पण सर्वप्रथम तुम्ही आपल्या कामाविषयी Web Page Link / Digital Visiting Card बनवून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही कुणला भेटून अथवा सोशल मिडिया द्वारे Demo दाखवताना स्वतःची लिंक दाखवून विश्वास संपादन करू शकता.

3) शक्यतो सर्वात आधी तुमच्या संपर्कातील, परिवारातील, गावातील जे विविध काम करणारे जे जवळचे व्यक्ती आहेत त्यांना संपर्क करून, शक्यतो भेटून, भेटणे शक्य नसल्यास Whats App Msg किंवा फोन द्वारे सदर बाबतीत संपूर्ण माहिती द्या. आणि त्यांचे Web Page Link किंवा Digital Visiting Card बनवून घ्या.

4) अतिशय महत्वाचे प्रत्येकाला माहिती दिल्यावर प्रत्येकच व्यक्ती Web Page Link बनवून घेईल हे डोक्यात आणू नका.

5) तुमच्या संवाद कौशल्यावर, समाजातील तुमचे स्थान, विश्वास यावरही संख्या अवलंबून राहू शकते.

आपण कुणाचे Web Page Link किंवा Digital Visiting Card बनवू शकतो / कुणाला माहिती देवू शकता

  1. सर्व दुकानदार, व्यावसायिक
  2. Electrician
  3. Plumber
  4. Painter
  5. Driver
  6. Welder
  7. Fabrication
  8. Tuition Classless
  9. Private Nursery School
  10. Hardware दुकानदार
  11. Electric दुकानदार
  12. नाश्ता सेंटर
  13. हॉटेल
  14. Bike Repair
  15. Car Repair
  16. फुल दुकानदार
  17. फळ दुकानदार
  18. भाजीपाला दुकानदार
  19. बूट हाउस
  20. स्टेशनरी दुकानदार 

आणि इतर सर्व व्यावसायिक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top