Maharashtra Jodi

Part Time Work – Digital Visiting Card

नमस्कार आपले स्वागत आहे. Online/Offline Work

आपल्याला एका चांगल्या प्लॅटफाॅर्म सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. याकरीता सविस्तर माहिती वाचून समजून घ्या.

पार्श्वभूमी – आपल्या सभोवताली, आजूबाजूला, समाजात अनेक प्रकारचे काम करणारे व्यक्ती आहेत. आणि आपल्या कामाची माहिती देण्याकरीता सर्वजन कागदाच्या विजीटिंग कार्डचे वापर करतात. पण त्याला बऱ्याच मर्यादा आहेत. आणि 95 टक्क्याहून जास्त लोक, त्यांच्याकडे कामाची चांगली क्वाॅलिटी, क्षमता असून सुध्दा कोणत्याही प्रकारे त्याची जाहिरात करत नाही. आणि मिळेल त्या कामात समाधानी राहतात.
या सर्व सर्वसामान्यांकरीता आपण घेवून आलो आहोत नविन काळातील डिजिटल विजिटिंग कार्ड. जेणेकरून त्यांचा व्यवसाय हा वाढण्यास त्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत होईल.

यात आपण देत आहोत

 1. Personal Webpage Link – काम, व्यवसाय, सेवा देणाऱ्या व्यक्तीची पर्सनल वेब पेज लिंक तयार करून दिल्या जाईल. गुगल वरती सर्च मध्ये येवून एका क्लिक वर अनेक लोकांपर्यत आपल्या कामाची सविस्तर माहिती पोहचवता येईल.

2. Digital Visiting Card (Jpg/Png/Pdf) – Soft Copy Visiting Card – याचा वापर अमर्याद प्रमाणात, देशातील कुठल्याही ठिकाणी प्रत्यक्ष न जाता केला जावू षकतो.

3. https://www (Before your Business Name) – त्यांच्या नावाच्या, व्यवसायाच्या नावाच्या आधी maharashtrajodi.com सोबत https://www लागेल.

4. Search on Google – त्यांच्या क्षेत्रातील लोकांनाी गुगल वर सर्च केल्यास Online सर्च मध्ये येणार.

 

In Web Page Link get below Benefit – वेब पेज लिंक मध्ये काय काय माहिती असणार

 

A) Direct Whats App Link

B) Display Your Image in Slide Bar

C) Address

D) Location

E) Description (Marathi or Hindi Or English)

F) Best Image When You Share your Link

G) Work’s Photos

H) And Many More Things

एका क्लिक अनेक लोकांपर्यत पोहचून व्यवसाय वाढिस नक्कीच मदत होईल.

Demo Digital Visiting Card – Click Here

यात तुमचं काम काय ?

या डिजिटल विजिटिंग कार्ड विशयी तुमच्या Whats App व्दारे, फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्हाला माहिती पोहचवायची आहे. आणि त्यांच्याकडून आवष्यक माहिती घेवून आमच्या टिम ला पोहचवायची आहे. संबंधीत व्यक्तीला वर नोंद केल्याप्रमाणे वेबपेज लिंक आणि ईतर गोश्टी तयार करून दिल्या जाईल.

यात तुम्हाला कशी आणि किती इंकम होईल.

A)

Validity Fee Your Charges
6 Month 249 /- 125 /-
1 Year 399 /- 200 /-
2 Year 699 /- 300 /-
5 Years 1499 /- 700 /-

महिन्यातून 25 दिवस काम करून Per Day एका Category मधून फक्त 1,2 किंवा 3 Link बनविण्याचे काम मिळाले तर अंदाजे किती Income होऊ शकते

Plan Your Commission
1 X 25 Days 2 X 25 Days 3 X 25 Days
6 Month 125 /- 3125 /- 6250 /- 9375 /-
1 Year 200 /- 5000 /- 10000 /- 15000 /-
2 Year 300 /- 7500 /- 15000 /- 22500 /-
5 Years 700 /- 17500 /- 35000 /- 52500 /-
  Total Per Month 33125 66250 /- 99375 /-

 

हा फक्त अंदाज असून वास्तविक कमी किंवा जास्त Income होऊ शकते. ते तुमच्या कामावर अवलंबून आहे.

B) सदर ग्राहक हा Renewal करेल त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला ठरल्याप्रमाणे रक्कम मिळेल.

C) त्याचबरोबर तुमचे स्वतःचे 50 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टीम लीडर म्हणून पण काम करू शकता. त्यावेळेस टीम कडून झालेल्या कामामधून तुम्हाला काही रक्कम मिळेल.

D) एकदा वेब पेज लिंक बनवून दिल्यानंतर त्यात परत काही बदल करायचे असेल असेल तर प्रत्येक वेळी 200 /- रुपये आकारले जातील. त्यातील 100 /- रुपये तुम्हाला दिल्या जाईल.

आपण कुणाचे Web Page Link किंवा Digital Visiting Card बनवू शकतो / कुणाला माहिती देवू शकता

  1. सर्व दुकानदार, व्यावसायिक
  2. Electrician
  3. Plumber
  4. Painter
  5. Driver
  6. Welder
  7. Fabrication
  8. Tuition Classless
  9. Private Nursery School
  10. Hardware दुकानदार
  11. Electric दुकानदार
  12. नाश्ता सेंटर
  13. हॉटेल
  14. Bike Repair
  15. Car Repair
  16. फुल दुकानदार
  17. फळ दुकानदार
  18. भाजीपाला दुकानदार
  19. बूट हाउस
  20. स्टेशनरी दुकानदार 

आणि इतर सर्व व्यावसायिक

 

Support

या कामाकरिता लागणारे Images, Massages आणि महत्वाची माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल. तुम्ही फक्त त्यात तुमचा मोबाईl क्रमांक टाकून जाहिरात करू शकता.

तत्पूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या या नवीन किंवा कोणत्याही जुन्या व्यवसायाचे Digital Visiting Card बनवून घेवू शकता

चला तर आमच्यासोबत नवीन सुरुवात करा.

How To Work & Support – Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top