“स्नेहबंध विवाह संस्था” ही एक भावी बौद्ध वधू-वरां साठी सामाजिक बांधिलकी स्विकारुन निर्माण केलेली संस्था आहे. आपण आपला सहभाग जास्तीत जास्त करावा आणि आपला योग्य जोडीदार शोधण्यास स्वतःला उपकृत करावे असे जाहीर विनंती आहे.
संर्पक साधण्याची वेळ:
सकाळ ११:०० ते ०२:००
व
सायंकाळ ०४:०० ते ६:००
संर्पक क्र: 9321020523
Email id: mrumaltambe@gmail.com
नोंदणी शुल्क: २००/-
G-pay: 8828293996
https://chat.whatsapp.com/BA3JnSFNidPGkCOsM6IlEn
नियम:-
१] इच्छुक मुलामुलींसाठी नाव नोंदणी शुल्क २००/- अनिवार्य आहे. (टीप – एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी)
2] मुलामुलींना वैयक्तिकरीत्या भेटावयाचे असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर भेटावे, परंतू संस्थेला सुद्धा कळविण्यात यावे.
3] संस्थेचा कारभार पारदर्शक असेल याची मुलामुलींनी दखल घ्यावी व आपली नैतिक जबाबदारी समजून आम्हास सहकार्य करावे.
4] मुलामुलींच्या इच्छेनुसार लग्नाअगोदर समुपदेशन करण्यात येईल.
5] आवश्यकतेनुसार इच्छुक मुलामुलींचे मेळावे घेतले जातील.
6] लग्न जुळल्या नंतर दोन्ही उभयंताकडून माफक शुल्क आकारले जाईल याची नोंद घ्यावी.
आपले स्नेहांकित
सौ. मृणाल तांबे
(B.com. M.S.W.Councellor)




